आव्हान हे ज्योतिंना की या...
प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्र जमलो होतो. या वर्षभरात आणि त्यानंतरही अनेक अर्थपूर्ण उपक्रम सुरु झाले आणि चालूही आहेत. यातून एक जाणवले की ‘Connect/Reconnect’ तर महत्वाचे आहेच परंतु ‘Continue to Connect’ ही तेवढेच महत्वाचे आहे. याचकरिता हा एक प्रयत्न – Alumni Portal.इतर अनेक माध्यमांद्वारे आपण एकमेकांशी जोडलेले असतोच. याही माध्यमाद्वारे आपण एकमेकांशी तसेच प्रबोधिनीशी उत्तम प्रकारे जोडले जाऊ याची खात्री वाटते.
JPP Alumni Platform
Events
Gallery
Contact
Contact Info
JPP Alumni Foundation,
c/o Jnana Prabodhini,
510, Sadashiv Peth, Pune 411030, Maharashtra, India
Phone :+91 95799 00129
Website : https://jppaf.in/
Email : alumni@jnanaprabodhini.org